बोर...
By Admin | Updated: January 15, 2016 02:59 IST2016-01-15T02:58:23+5:302016-01-15T02:59:54+5:30
मकरसंक्रांतीच्या पर्वावर स्थानिक बाजारपेठेत बोरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

बोर...
बोर... मकरसंक्रांतीच्या पर्वावर स्थानिक बाजारपेठेत बोरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या सणाला बोर या फळाचे महत्त्वाचे स्थान असून वाणाकरिता बोरांची खरेदी करण्यात आली.