शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे अनुदान मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:52 IST

मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली.

ठळक मुद्देघोराडच्या शेतकऱ्यांची तक्रार : तलाठ्याच्या याद्यांना उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली.या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात विचारणा केल्यावर मी याद्या तहसील कार्यालयात पाठविल्या, निधी आल्यानंतर जमा होईल, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार महेंद्र सोनोने यांना निवेदन देवून त्याचे लक्ष वेधले. इतर भागातील शेतकऱ्यांना गत काही महिण्या अगोदरच अनुदानाची रक्कम मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. घोराडच्या तलाठ्यांनी याद्याच तर उशिरा पाठविल्या नसाव्या अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. येथील तलाठी प्रभारी असून यांच्याकडे जुनगड सांझाचा मुख्य भार आहे.घोराडला नविन पूर्ण वेळ तलाठी द्यावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. बोंडअळीचे अनुदान त्वरित देण्यात यावे असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल झाडे, गणेश खोपडे, आशिष राऊत, गणेश सुरकार आदीसह घोराडचे शेतकरी हजर होते.बॅक खाते क्रमांकाची नोंद नाहीबोंडअळीच्या अनुदानाच्या याद्या तहसील कार्यालयात पाठविल्या असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅँक खात्याचा क्रंमाकांची त्यात नोंद नसल्याची माहिती आहे. तशा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयातून बॅँक खाते क्र. मागविण्यात आला नसल्याने हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्यांनी व्यवस्थित बॅक खाते क्रमांक दिले त्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली अशी माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी