तुरीचे पीक प्रभावित :
By Admin | Updated: January 4, 2017 00:35 IST2017-01-04T00:35:50+5:302017-01-04T00:35:50+5:30
हमदापूर परिसरातील तुरीचे पीक असे पिवळे पडले असून शेतातील झाड वाळत आहे.

तुरीचे पीक प्रभावित :
तुरीचे पीक प्रभावित : हमदापूर परिसरातील तुरीचे पीक असे पिवळे पडले असून शेतातील झाड वाळत आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात घट होण्याची शक्यता बळावली आहे.