टीप्परचा भडका...
By Admin | Updated: April 22, 2017 02:03 IST2017-04-22T02:03:07+5:302017-04-22T02:03:07+5:30
मोझरी (शेकापूर) येथे सुरू असलेल्या कॅनलच्या कामावर असलेल्या टिप्परच्या वायरिंगने

टीप्परचा भडका...
टीप्परचा भडका... मोझरी (शेकापूर) येथे सुरू असलेल्या कॅनलच्या कामावर असलेल्या टिप्परच्या वायरिंगने शुक्रवारी दुपारी अचानक पेट घेतला. या आगीत टिप्परचा जळून कोळसा झाला.