बास्केटबॉल...

By Admin | Updated: August 11, 2015 02:58 IST2015-08-11T02:58:59+5:302015-08-11T02:58:59+5:30

जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर वर्धा पोलिसांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना रविवारपासून प्रारंभ झाला.

Basketball ... | बास्केटबॉल...

बास्केटबॉल...

बास्केटबॉल... जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर वर्धा पोलिसांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना रविवारपासून प्रारंभ झाला. सोमवारी मुख्यालयविरूद्ध वर्धा उपविभागात रंगलेल्या सामन्यात वर्धा उपविभागाने विजय संपादित केला. या सामन्यातील एक क्षण.

Web Title: Basketball ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.