अखंड सूतकताईने बापूंना आदरांजली...

By Admin | Updated: January 31, 2016 02:16 IST2016-01-31T02:16:00+5:302016-01-31T02:16:00+5:30

सेवाग्राम आश्रमात अखंड सूतकताईने महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Bapu reveals his shawl ... | अखंड सूतकताईने बापूंना आदरांजली...

अखंड सूतकताईने बापूंना आदरांजली...

अखंड सूतकताईने बापूंना आदरांजली... सेवाग्राम आश्रमात अखंड सूतकताईने महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सकाळपासून सुरू झालेल्या सूतकताईत सायंकाळर्पंत २६ हजार मीटर सूत कातण्यात आले. यात चिमुकलेही मागे राहिले नाही.

Web Title: Bapu reveals his shawl ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.