केळीचे संरक्षण...
By Admin | Updated: May 10, 2017 00:43 IST2017-05-10T00:43:49+5:302017-05-10T00:43:49+5:30
पवनार परिसरात केळीच्या बागा लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

केळीचे संरक्षण...
केळीचे संरक्षण... पवनार परिसरात केळीच्या बागा लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र तळपत्या उन्हात नव्याने लावलेली केळीची झाडे करपत आहेत. या उन्हापासून बचावाकरिता शेतकरी कुंदन वाघमारे यांनी केळीच्या झाडासभोवताला बोरूची झाडे लावून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.