तृष्णातृप्ती...
By Admin | Updated: May 20, 2015 02:26 IST2015-05-20T02:26:01+5:302015-05-20T02:26:01+5:30
सेलू येथील हे चिमुकले एका व्हॉॅल्व्हमधून गळत असलेल्या पाण्यावर तहान भागविताना.

तृष्णातृप्ती...
वाढत्या तापमानाने जीवाची काहिली होत असताना तहान भागविण्यासाठी प्रत्येकजण पाण्याच्या शोधात असतो. सेलू येथील हे चिमुकले एका व्हॉॅल्व्हमधून गळत असलेल्या पाण्यावर तहान भागविताना.