पशुंचीही ममता..
By Admin | Updated: September 19, 2016 00:46 IST2016-09-19T00:46:46+5:302016-09-19T00:46:46+5:30
या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांना ममता हा गुणधर्म निसर्गदत्तच असतो. मानवाप्रमाणे विविध प्राणीमात्र आपल्या पिलांची तितकीच काळजी घेताना दिसून येते.

पशुंचीही ममता..
पशुंचीही ममता... या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांना ममता हा गुणधर्म निसर्गदत्तच असतो. मानवाप्रमाणे विविध प्राणीमात्र आपल्या पिलांची तितकीच काळजी घेताना दिसून येते. अशाच एका कळपातील चिमुकल्या माकडांना कवेत घेऊन या मातांनी झाडावर सुरक्षित स्थळ गाठले. महाकाळी जंगल परिसरातील दृष्य हेच सांगते.