आंजी झाले जलमय...
By Admin | Updated: July 7, 2016 02:10 IST2016-07-07T02:10:51+5:302016-07-07T02:10:51+5:30
बुधवारी पहाटे आंजी (मोठी) परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले.

आंजी झाले जलमय...
आंजी झाले जलमय... बुधवारी पहाटे आंजी (मोठी) परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे गाव जलमय झाले आहे. शाळा आणि मास्टर कॉलनीमध्ये गुडघाभर पाणी साचले होते.