शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

अखिल भारतीय अधिकाऱ्यांची पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:01 PM

राष्ट्रीय पातळीवर गोवंश संवर्धनाकरिता सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना मदत करण्यासाठी तसेच गोरक्षेच्या विविध कामांची आखणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा प्रमुख शंकर लालजी अग्रवाल, दिल्ली अखिल भारतीय सहसेवा प्रमुख अजित महापात्रा, अमरावती विदर्भ प्रांत गोसेवा प्रमुख डॉ सुनील सूर्यवंशी यांनी वर्धा जिल्ह्यात विशेष काम करणाऱ्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम पशु अनाथ आश्रमात सदिच्छा भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय पातळीवर गोवंश संवर्धनाकरिता सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना मदत करण्यासाठी तसेच गोरक्षेच्या विविध कामांची आखणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा प्रमुख शंकर लालजी अग्रवाल, दिल्ली अखिल भारतीय सहसेवा प्रमुख अजित महापात्रा, अमरावती विदर्भ प्रांत गोसेवा प्रमुख डॉ सुनील सूर्यवंशी यांनी वर्धा जिल्ह्यात विशेष काम करणाऱ्या पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम पशु अनाथ आश्रमात सदिच्छा भेट दिली. गौवंश संवर्धनाकरिता करुणाश्रमामार्फत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमाची माहिती जाणून घेतली. पीपल फॉर एनिमल्स च्या सर्व कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव आशिष गोस्वामी व अभिषेक गुजर, सुमित जैन, रोहित कंगाले, अमित बाकडे, निवेदिता गोस्वामी, नारायण गोस्वामी, कुसुम गोस्वामी आदी उपस्थित होते.