शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधमास सश्रम कारावासाची शिक्षा

By आनंद इंगोले | Updated: March 10, 2023 18:25 IST

पीडितेचा हात पकडून घरात ओढण्याचा प्रयत्न

वर्धा : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला घरात ओढण्याचा प्रयत्न करित विनयभंग करणाऱ्या नराधमास  सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी.सूर्यवंशी यांनी दिला.

पद्माकर विठोबा खेवले (५४) रा. वायगाव (निपाणी) असे आरोपीचे नाव आहे. २५ मार्च २०२२ रोजी कार्यक्रम असल्याने सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास फिर्यादीने आरोपीला घरुन मोठे गंज आणायला सांगितले होते. तेव्हा आरोपीसोबतच पीडिताला मोटरसायकलवर पाठविले. आरोपी घरी जाऊन गंज काढले आणि पीडितेला घरात येण्याचा इशारा केला. त्यामुळे पीडितेचा हात पकडून आत ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडितेने घाबरुन हाताचा झटका देत पळ काढला. घरी जावून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

महिला पोलीस उपनिरीक्षक पुष्पा बोचरे यांनी तपास करुन सबळ पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल के ला. तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. व्ही.टी.सूर्यवंशी यांनी आरोपी पद्माकर खेवले यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून समीर कडवे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा