कारंजा-गवंडी मार्गावर अपघात...

By Admin | Updated: March 26, 2015 01:43 IST2015-03-26T01:43:46+5:302015-03-26T01:43:46+5:30

कारंजा-गवडी मार्गावर उमरी फाट्याजवळ बुधवारी सकाळी अपघात झाला.

Accident on Karanja-Gawandi road ... | कारंजा-गवंडी मार्गावर अपघात...

कारंजा-गवंडी मार्गावर अपघात...

सकाळी शाळेत जात असलेल्या प्रभाकर व बेबी सावरकर या शिक्षक दाम्पत्याचा कारंजा-गवडी मार्गावर उमरी फाट्याजवळ बुधवारी सकाळी अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले.

Web Title: Accident on Karanja-Gawandi road ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.