अपघात...
By Admin | Updated: January 17, 2016 02:01 IST2016-01-17T02:01:11+5:302016-01-17T02:01:11+5:30
नागपूर-अमरावती महामार्ग क्र. ६ वरील खडका फाट्याजवळ एका कारने दुसऱ्या कारला मागाहून धडक दिली.

अपघात...
अपघात... नागपूर-अमरावती महामार्ग क्र. ६ वरील खडका फाट्याजवळ एका कारने दुसऱ्या कारला मागाहून धडक दिली. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.