शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा गर्भपात, प्रतिष्ठित महिला डॉक्टरला अटक; आर्वी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 09:48 IST

अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत.

आर्वी (वर्धा) :  १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी रीतसर परवानगी घेऊन सकाळी महिला डॉक्टरला अटक केली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच  खळबळ उडाली आहे.

अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. तर या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली. मिळालेल्या प्राथमिक माहिती प्रमाणे आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत सोबत सूत जुळले. मुलगा साडे सतरा वर्षाचा, तर मुलगी तेरा वर्षांची आहे. यातच मुलीला गर्भधारणा झालीय या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून गर्भपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ८० हजार रुपयात हा गर्भपात करण्यात आला.

याबाबत शनिवारीला रात्री आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यावरून पोलिसांनी रात्रीच रीतसर परवानगी घेऊन लगेचच कार्यवाही करण्याच्या हालचाली केल्या. मात्र रात्री घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवावी लागली आणि सकाळी महिला डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुले आणि पथकाने अटक केली अशी माहिती मिळाली.

या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत व बेकायदेशीर, गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आदी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके ठाणेदार भानुदास पिदुरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पॉस्को सेलच्या उपनिरीक्षक जोशना गिरी या घटनेचा तपास करीत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी