६० फुट डीपी रोड नकाशावरच
By Admin | Updated: November 6, 2016 00:41 IST2016-11-06T00:41:42+5:302016-11-06T00:41:42+5:30
सिंदी (मेघे) येथील नवीन शेत सर्वे क्र. २३७ मध्ये ले-आऊट पाडण्यात आले होते. पहिल्या ले-आऊटमध्ये ६० फुटाचा डीपी रस्ता दाखविण्यात आला होता.

६० फुट डीपी रोड नकाशावरच
औरंगाबाद : ‘‘कर गई पैदा तुझे उस कोख का अहसान है , सैनिकों के रक्त से आजाद हिंदुस्तान है, धन्य है मैय्या तुम्हारी भेंट में बलिदान में, झुक गया है देश उसके दूध के सम्मान में,
दे दिया है लाल जिसने पुत्र मोह छोडकर, चाहता हूं आंसुओं से पांव वो पखार दूं, ए शहीद की मां, आ तेरी मैं आरती उतार लंू’’
अशा हृदयस्पर्शी शद्बांत उरी येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांची आई, वडील व वीर पत्नींचा कृतज्ञता सन्मान केला जात होता. तेव्हा अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या... देशासाठी आपले जीवन बलिदान करणाऱ्या शहिदांना सकल जैन समाजाच्या वतीने शनिवारी ‘नमन’ करण्यात आले. ‘दरवर्षी सैनिक निधीत आम्ही आमचे योगदान देऊ व प्रत्येक सैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक वागणूक देऊ, अशी सामूहिक शपथ साऱ्यांनी घेतली व ‘भारत माता की जय’चा नारा सर्वत्र गुंजला.
शहिदांच्या परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करत व त्यांना आर्थिक व भावनिक पाठबळ देऊन औरंगाबादकरांनी देशवासीयांसमोर देशभक्तीची एक मिसाल घडविली.
जैनाचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव व राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी २५ सप्टेंबर रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमात उरीतील शहीद जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याचे आवाहन (पान ७ वर)
सातारा येथील शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांची पत्नी निशा गलांडे म्हणाल्या की, ‘माझे पती शहीद झाले. देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले, याचा मला अभिमान वाटतो. माझे दोन्ही दीर सैनिक असून, सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. माझ्या दोन्ही मुलांना शिक्षण देऊन देशसेवेसाठी सैनिक बनविणार’असा उल्लेख त्यांनी करताच उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ असा जयघोष केला.