५८ चाकांवरून सवारी...

By Admin | Updated: June 1, 2015 02:24 IST2015-06-01T02:24:28+5:302015-06-01T02:24:28+5:30

नागपूर ते औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे निर्माण करण्यात आल्याने वाहतूकही वाढली आहे.

58 Riding on the wheels ... | ५८ चाकांवरून सवारी...

५८ चाकांवरून सवारी...

 नागपूर ते औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे निर्माण करण्यात आल्याने वाहतूकही वाढली आहे. साधारण तीन ते चार महिन्यांनी गंतव्यस्थळी पोहोचणारी मोठी वाहने या मार्गाने धावतात. रविवारी पुलगाव शहरातून निघत असलेला हा ५८ चाकांचा कंटेनर सर्वांचे लक्ष वेधत होता.

Web Title: 58 Riding on the wheels ...