शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

स्पार्किंगमुळे १४ चाकी ट्रकला आग; नोटांचे 'स्क्रॅप' खाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:11 IST

कांढळी ते बरबडी रस्त्यावरील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भारतीय चलनातील नोटांचे स्क्रैप भरून मुजफ्फरनगर येथे जात असलेल्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागली. ही घटना ९ रोजी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकमधील नोटांचे स्क्रैप पूर्णतः जळून खाक झाले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

प्राप्त माहितीनुसार, चालक जसवंत सिंग त्रिलोक सिंग (४५, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि सहचालक भोपाळ दाताराम (६०) हे दोघे (यूपी १२ सीटी ५३२७) क्रमांकाच्या ट्रकमध्ये भारतीय चलनातील नोटांचे स्क्रैप भरून हैदराबाद ते मुजफ्फरनगर येथे जात कांढळी ते होतेया दरम्यान शिवारात बरबडी स्पार्किंग झाल्याने ट्रकने पेट घेतला. दरम्यान, ट्रकमधील नोटांचे स्क्रैप जळून खाक झाले. याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली. 

वाहतूक केली सुरळीत अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस आणि हिंगणघाट पोलिसांनी धाव घेतली. आगीची घटना घडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, महामार्ग पोलिसांच्या सेफ्टी टीमने तसेच आग विझविल्यानंतर हायड्राच्या मदतीने जळलेला ट्रक रस्त्याकडेला हलवून महामार्गा- वरील वाहतूक सुरळीत केली.

दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाणकांढळी मार्गावर नोटांचे स्क्रॅप भरून नेणाऱ्या ट्रकला आग लागली. या आगीत स्क्रॅप जळून खाक झाले. मात्र, नोटांचा अंश असलेले काही कागद अर्धवट जळाले. नागरिकांनी जळालेल्या ट्रकची पाहणी केली तसेच काहींनी फोटो, व्हिडीओदेखील काढले. यात जळालेल्या कागदांमध्ये नोटांचे स्क्रॅप असल्याने नागरिकांना हा ट्रक नोटांनी भरला असल्याचा संशय आला आणि त्यांनी विविध समाज- माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल करून नोटा भरलेल्या ट्रकला आग लागल्याचे दाखविले. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

टॅग्स :wardha-acवर्धाfireआग