१००.०४ कोटींची अतिरिक्त मागणी

By Admin | Updated: February 9, 2016 01:52 IST2016-02-09T01:52:00+5:302016-02-09T01:52:00+5:30

२०१५-१६ मध्ये १३०.६८ कोटी मंजूर नियतव्यय होता. सन २०१६-१७ या चार वर्षांसाठी १८८.४५ कोटींची मागणी केली होती.

100.04 crore additional demand | १००.०४ कोटींची अतिरिक्त मागणी

१००.०४ कोटींची अतिरिक्त मागणी

वर्धा : २०१५-१६ मध्ये १३०.६८ कोटी मंजूर नियतव्यय होता. सन २०१६-१७ या चार वर्षांसाठी १८८.४५ कोटींची मागणी केली होती. सन २०१६-१७ साठी ८८.४१ कोटी मंजूर झाले असून १००.०४ कोटींची अतिरिक्त मागणी केली आहे. ती मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. येत्या चार वर्षांच्या नियोजनासाठी त्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत ते कोणती विकासाचे कामे करणार आहेत याचा आढावा घेणार आहे. कामाची निकड लक्षात घेवून निकषानुसार वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: 100.04 crore additional demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.