शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घराबाहेर लघवी केल्याने वाद; महिलेसह आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने वार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 19:45 IST

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे शुल्लक कारणावरून आरोपींनी जे केलं ते पाहून पोलिसही चकित झाले. खरं तर घराबाहेर नाल्यावर लघवी करणाऱ्या महिलेचा काही लोकांशी वाद झाला. महिलेने नाल्यावर लघवी केली म्हणून आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर क्रॉस रॉडने हल्ला केला. या घटनेत पीडित महिला जखमी झाली. मग कुटुंबीयांनी तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या इस्पितळात दाखल केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी व्हीएस वीर कुमार यांनी याप्रकरणी सांगितले की, रामचंद्र मिशन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुद्रपूर गावात राहणारी ३५ वर्षीय महिला घराजवळील नाल्याजवळ लघवी करत होती. तेवढ्यात समोरच्या घरातील एक महिला तिच्याशी वाद घालू लागली आणि शिवीगाळ करू लागली. काही वेळातच हे प्रकरण हाणामारीत गेले. त्यानंतर आरोपी महिला आणि तिचा पती (गुरूदेव) काठी घेऊन आला आणि मारहाण करू लागला. आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने अनेक वार केले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली.

घराबाहेर लघवी केल्याने वाद...  दरम्यान, घटनेनंतर पीडितीचे कुटुंबीय घरी आले असता त्यांना ती बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी घाईघाईने तिला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुदेव, राजीव आणि गुरुदेव यांच्या पत्नीवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी