शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 07:43 IST

निवडणूक सभांमध्ये वरुण गांधी यांनी आपले तिकीट रद्द झाल्याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली नाही. आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही. मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे, असे ते म्हणाले.

राजेंद्र कुमार

सुलतानपूर : पिलीभीतमधून तिकीट नाकारल्यानंतर प्रथमच भाजप खासदार वरुण गांधी रॅली काढण्यासाठी सुलतानपूरमध्ये आले. वरुण यांची आई मनेका गांधी सुलतानपूरमधून ९व्यांदा निवडणूक लढवत आहेत. निवडणूक सभांमध्ये वरुण गांधी यांनी आपले तिकीट रद्द झाल्याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली नाही. आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही. मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे, असे ते म्हणाले.

भर सभेत मोबाइल क्रमांक दिला अन् म्हणाले...- वरुण गांधी म्हणाले की, जेव्हा मी दहा वर्षांपूर्वी निवडणूक लढवण्यासाठी येथे आले होते, तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की, रायबरेली आणि अमेठीमध्ये जसा विकास आहे तसाच सुलतानपूरमध्येही असावा. आज सुलतानपूर हा देशातील आघाडीचा जिल्हा आहे. 

- सुलतानपूरची देशभरात ख्याती आहे. यावेळी त्यांनी  मंचावरून सर्वांना आपला मोबाइल क्रमांक दिला आणि केव्हाही गरज असेल तेव्हा फोन करा, असे लोकांना सांगितले. यावेळी त्यांनी मनेका गांधींच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

प्रचारातून भाजपचे बडे नेते गायबनेहरू-गांधी घराण्याची पारंपरिक जागा असलेल्या अमेठीजवळील सुलतानपूर येथील भाजप उमेदवार मनेका गांधी यांच्या प्रचारातून पक्षाचे बडे नेते गायब आहेत. यामुळे जागा जिंकण्यासाठी मनेका गांधी यांना एकट्याने प्रचार करावा लागत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे एकही विरोधी पक्ष नेता त्यांच्या विरोधात प्रचार करत नाही. या जागेवर त्यांची स्पर्धा सपाचे उमेदवार के राम भुआल निषाद यांच्याशी असून दोघांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maneka Gandhiमनेका गांधीVarun Gandhiवरूण गांधी