शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Prayagraj News: तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले; डोक्याची त्वचा उपटल्याने 700 टाके...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:50 IST

Prayagraj News: कार्यक्रमात महिला डान्स करत होत्या, यावेळी तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले.

प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील सैदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमात DJ च्या गाण्यावर डान्स करताना एका मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले. या घटनेत मुलीच्या डोक्यावरील त्वचेसह केसही उपटले गेले आहेत. या अपघातात मुलगी रक्तबंबाळ झाली. नातेवाइकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डोक्यातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना अनेक टाके घालावे लागले.

डीजेच्या तालावर महिला नाचत होत्यासैदाबाद येथे एक धार्मिक कार्यक्रम गावातील महिला डीजेच्या तालावर सामूहिक नृत्य करत होत्या. गावातील लोक अतिशय आनंदाने डान्स करत होते, यावेळी कार्यक्रमात जनरेटर लावण्यात आला होता. पण, नाचत असताना जनरेटरमध्ये मुलीचे केस अडकले. गुंजा(वय 16) असे जखमी मुलीचे नाव आहे. अपघातानंतर मुलगी जागीच बेशुद्ध झाली, तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

डॉक्टरांनी सांगितले की, या अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला सुमारे 700 टाके पडले आहेत. या घटनेत तिच्या डोक्याचे केस पूर्णपणे उपटले गेले आहेत. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुलीची जखम बरी होण्यासाठी वेळ लागेल. जखमा थोड्या बऱ्या झाल्या की, सीटी स्कॅन करुन उपचाराची पुढील दिशा ठरवली जाईल. या घटनेमुळे तरुणीच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाhospitalहॉस्पिटल