शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

UPमधील या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्याने गुपचूप भरला उमेदवारी अर्ज, अखिलेश काय करणार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:35 IST

Uttar Pradesh Assembly Bypolls : उत्तर प्रदेशमधील फूलपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये इंडिया आघाडीदरम्यान, मतभेद दिसून येत आहेत.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशमधील फूलपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये इंडिया आघाडीदरम्यान, मतभेद दिसून येत आहेत.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी गुपचूप उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी काँग्रेसचा एकही स्थानिक नेता उपस्थित नव्हता. फूलपूर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे मोहम्मद मुजतबा सिद्धिकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या परिस्थितीत काँग्रेसच्या सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने इंडिया आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र सुरेश यादव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.  फूलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या दावेदारीची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या मतदारसंघात काँग्रेसची स्थिती चांगली असल्याचं आणि ही जागा आपण जिंकू शकतो, असा दावा काँग्रेसचे काही नेते करत होते. मात्र समाजवादी पक्षाने येथे मोहम्मद मुजतबा सिद्धिकी यांना उमेदवार घोषित करून काँग्रेसच्या अपेक्षांवर पाणी फिरवले होते. त्यात आता सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीमधील तणाव वाढला आहे.दरम्यान, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सर्व ठिकाणी समाजवादी पक्षच आपले उमेदवार उभे करेल, असं निश्चित झालं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश