शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवबंदमध्ये 10 मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्मात केली घर वापसी! शुद्धीकरण यज्ञानंतर, धारण केली हिंदू नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:12 IST

...यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सनातन धर्मात घरवापसी करण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशातील देवबंद मधील बघरा येथील योग साधना यशवीर आश्रमात गुरुवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथील दहा मुस्लिमांनी इस्लाम सोडून सनातन धर्मातात घरवापसी केली. हे कुटुंब गुरुवारी सकाळी बघरा येथील स्वामी यशवीर जी यांच्या आश्रमात पोहोचले आणि स्वामी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर, आपण पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित केले. यज्ञानंतर त्यांनी हिंदू नावेही धारण केली. याच बरोबर आपण स्वतःच्या इच्छेने धर्म बदलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित कुटुंबाने म्हटले आहे की, आपल्या पूर्वजांच्या सनातन धर्मात परतण्याची इच्छा आहे. त्यांच्या पूर्वजांनी साधारणपणे चाळीस-पंन्नास वर्षांपूर्वी काही कारणास्तव सनातन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज आणि आचार्य मृगेंद्र ब्रह्मचारी यांनी वैदिक मंत्रांनी शुद्धीकरण यज्ञ केला. यावेळी संबंधित मुस्लीम कुटुंबाने भक्ती-भावाने तूप आणि साहित्य अर्पण केले यानंतर, सर्व दहा सदस्यांनी त्यांची मुस्लिम नावे सोडून हिंदू नावे धारण केली.संबंधित कुटुंबातील प्रमुख राजकुमारी कश्यप आणि राजकुमाराव, त्यांचा मुलल बृजेश कश्यप यांनी घरवासीसंदर्भात आनंद व्यक्त केला आहे. यज्ञानंतर संबंधित सदस्यांवर पुष्प वर्षा करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर माध्यमांसोबत बोलताना स्वामी यशवीर महाराज म्हणाले, भारतात राहणारे सर्व मुस्लीन आधी हिंदूच होते. इस्लामच्या शासन काळात त्यांचे पूर्वज अन्याय आणि अत्याचार झाल्याने अथवा काही आमिषाल बळीपडून सनातन धर्म सोडला होता. आता त्यांनी अशा सर्व लोकांना सनातन धर्मात घरवापसी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आता देशात कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नाही. सरकार चांगले काम करत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमHinduहिंदूHinduismहिंदुइझम