शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Traffic: एकाच बाईकवर स्वार होत सहा जण करत होते जीवघेणे स्टंट, पोलिसांनी पकडलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 15:17 IST

Stunt on Bike: सध्याच्या काळाता तरुण  रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीवघेणे स्टंट करताना सर्रास दिसतात. असे स्टंट करणारे व्हिडीओ पाहिल्यावर पोलीस अशा स्टंटबाजांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात.

सध्याच्या काळाता तरुण  रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीवघेणे स्टंट करताना सर्रास दिसतात. असे स्टंट करणारे व्हिडीओ पाहिल्यावर पोलीस अशा स्टंटबाजांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. गाझीयाबाद येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत एकाच बाईकवर बसून सहा जण धुमाकूळ घालत होते. त्यांच्या बाजूने जाणाऱ्या कुणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवला. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

जेव्हा हा व्हिडीओ पोलिसांकडे पोहोचला, तेव्हा पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली. त्यानंतर या स्टंटबाजांना पकडले आणि त्यांना १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही घटना गाझियाबादमधील लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रॉनिका सिटी क्षेत्रातील आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील. कुणालाही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आहे. भविष्यात अशी कुठली घटना घडली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

या संपूर्ण प्रकरणात एसडीसीपी (वाहतूक) रामानंद कुशवाहा यांनी सांगितले की, सहा तरुण दुचाकीवर स्टंटबाजी करत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर व्हिडीओवरून दुचाकीस्वारांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर दुचाकीचा मालक असलेल्या अमितवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.  

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीUttar Pradeshउत्तर प्रदेशtraffic policeवाहतूक पोलीसSocial Viralसोशल व्हायरल