शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजी आयपीएसचा डीपफेक व्हिडीओ बनवून वृद्धाला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 05:49 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गुरुवारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करत फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गुरुवारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर करत फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. पीडित ७४ वर्षीय वृद्ध असून, त्यांची ७४ हजार रुपयांची फसवणूक झाली. व्हिडीओ कॉलवर धमकी देणारी व्यक्ती निवृत्त एडीजी प्रेम प्रकाश असल्याचे दिसते. मात्र, त्यांचा डीपफेक व्हिडीओ बनवून फसवणूक करण्यात आल्याने ही घटना व्हायरल होत आहे.या प्रकरणातील आरोपीने कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून डीपफेक व्हिडीओ बनवला आणि स्वत:ला निवृत्त एडीजी म्हणून सादर केल्याचा पोलिसांना संशय आहे. अशा प्रकारची फसवणुकीची ही पहिलीच घटना असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गोविंदपूरम येथे राहणारे ७४ वर्षीय अरविंद शर्मा यांनी स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्यावर फेसबुक लॉग इन केले. त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ कॉल आला. त्यावर एक नग्न महिला दिसत होती. हे पाहून त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला. सुमारे तासाभरानंतर त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. ही व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात दिसली. मी तुमचा व्हिडीओ व्हायरल करेन. जर तुम्हाला हे नको असेल तर माझ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करा, अशी धमकी पोलिसाने दिली. त्यामुळे घाबरून वृद्धाने ७४ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी