शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'तेथे तुम्ही कुणी ओबीसी चेहरा बघितला'? राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींचा प्रश्न, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 19:46 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी दुपारी 4 वाजता येथील स्वराज भवनासमोरून सुरुवात झाली होती.

आपण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम बघितला? आपण त्यात एक तरी ओबीसी अथवा एसटी/एससी चेहरा बघितला? त्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि पंतप्रधान होते. मात्र त्यात 73 टक्कांपैकी एकही व्यक्ती नव्हती, असे काँग्रेस नेते तथा खासदा राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते प्रयागराजमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

"हे कसे हिंदू राष्ट्र आहे, ज्यात..."-काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "हे कसे हिंदू राष्ट्र आहे, ज्यात 73 टक्के लोकच नाहीत. तुम्हा लोकांना कधीही या देशाचे कंट्रोल करता येऊ नये, अशी यांची इच्छा आहे. हा देश तुमचा आहे. 73 टक्के लोकांचा आहे."

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी दुपारी 4 वाजता येथील स्वराज भवनासमोरून सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान राहुल गांधींसोबत खुल्या जीपमध्ये काँग्रेसचे उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष अजय राय आणि पक्षाचे इतर नेते होते. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी सांगितले की, राहुल गांधी प्रयागराज विमानतळावरून थेट स्वराज भवनात आले, येथे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि नंतर यात्रेला सुरुवात झाली.

प्रियांका गांधीही होणार सहभागी - पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी (19 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजताच्या सुमारास अमेठीतमध्ये दाखल होईल. येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यात्रेत सहभागी होणार आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही रायबरेलीमध्ये या यात्रेत सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातून राजस्थानच्या दिशेने जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी