शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुत्र हरवलं अन् कुटुंबीयांनी खाणं-पिणं सोडलं; पोलिसांनी ५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 20:19 IST

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा शोध सुरू केला.

एखाद्याची सवय झाली की ती लवकर सुटत नाही असं नेहमी बोललं जातं. मग ती सवय माणसाची असो की मग कोणत्या मुक्या प्राण्याची. सवय ती सवयच... याच सवयीमुळे उत्तर प्रदेशातील आग्रा पोलिसांना १४ तासात ५० सीसीटीव्ही तपासून हरवलेल्या कुत्र्याचा शोध लावाला लागला. आग्रा येथील रामबाग परिसरात राहणाऱ्या प्राध्यापक अंजना वर्मा यांचा जर्मन शेफर्ड कुत्रा २९ नोव्हेंबर रोजी घराबाहेरून बेपत्ता झाला होता. अंजना वर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबाने जर्मन शेफर्ड कुत्र्याचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊनही कुत्रा मात्र सापडला नाही. आपल्या कुटुंबातील एक सदस्य घरी नसल्याने संपूर्ण कुटुंबाने खाणं-पिणं सोडलं. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा शोध सुरू केला. कुत्र्याच्या शोधात पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास ५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अथक परिश्रमानंतर फुटेजवरून दोन चोरट्यांची ओळख पटली. चोरटे कुत्र्याला घेऊन जाताना दिसले. मग पोलिसांनी कारवाई करत १४ तासांत दोन्ही चोरांना ताब्यात घेऊन जर्मन शेफर्ड कुत्रा अंजना वर्मा यांच्याकडे सोपवला.

५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध कुत्रा सापडल्यानंतर वर्मा कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला. प्राध्यापक आणि मुक्या प्राण्यामधील प्रेम पाहून पोलीस चौकीत उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. घरी परतण्यासाठी कुत्रा अंजना वर्मा यांना सतत ओढत होता. चोरट्यांनी जर्मन शेफर्ड कुत्रा विकण्याच्या उद्देशाने चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी नाकाबंदी करून दोन्ही चोरट्यांना हातरस येथून कुत्र्यासह पकडले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdogकुत्राPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही