शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे इंजेक्शन दिले, अन् लघवीही पाजली...; यूपीत दोन मुलांवर तालिबानी अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:27 IST

पाथरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, पुढील तपास सुरू आहे.

सिद्धार्थनगर : दोन हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप करत दोन अल्पवयीन मुलांचे हात बांधले, त्यानंतर त्यांच्या गुदद्वारात मिरची पावडर टाकून त्यांना पेट्रोलचे इंजेक्शन देत त्यांना लघवी पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी पाथरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, पुढील तपास सुरू आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) सिद्धार्थ यांनी सांगितले की, घटनेशी संबंधित सहा आरोपींना पोलिस कोठडीत टाकण्यात आले असून, गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. 

पोलिसांनी सांगितले की, ही घटना पाथरा बाजारच्या कोनकटी क्रॉसिंगवर शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली, ज्याचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक कुमार अग्रवाल यांनी त्याची दखल घेत कारवाई केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरा बाजार येथील कोनकटी चौकात अरशान चिकन शॉप असून, तेथे १० व १५ वर्षे वयोगटांतील दोन अल्पवयीन मुलांवर दोन हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपानंतर दोघांचेही दोन्ही हात बांधले होते. आरोपींनी दोन्ही मुलांना पेट्रोलचे इंजेक्शन दिले, त्यांच्या  गुदद्वारात मिरची पावडर टाकली आणि त्यांना लघवी पिण्यास करण्यास भाग पाडले गेले.

लोक बघत राहिले...n घटनेवेळी अनेक लोक उपस्थित होते. मात्र दोन्ही मुलांना वाचविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही आणि ते संवेदनहीन होत घटना पाहत राहिले. n आरोपीने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पोलिस अधीक्षकांनी व्हिडीओची दखल घेतल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले व चौकशीनंतर सहा जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी