लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक! - Marathi News | javed meerpuria who is going to be arrested at delhi airport as soon as he returns to india ghaziabad police had kept a reward of one lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!

Javed Meerpuria Arrested: लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. ...

हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा! - Marathi News | up bypolls 2024 After the defeat in Haryana, the SP shocked the Congress in Uttar Pradesh, made a big announcement! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!

हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाने उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे.  समाजवादी पक्षाने (एसपी) काँग्रेससोबत कुठलीही चर्चा ... ...

वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार - Marathi News | Lawyers beat BJP MLA yogesh varma in front of police; Type of Urban Bank Election | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला आहे. यावेळी आमदार आणि सिंह यांच्यात वादावादी झाली होती. ...

मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू - Marathi News | hapur shocking crime brother beaten to death for resisting eve teasing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू

हापूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधमांनी एका मुलीची छेड काढली. यावेळी मुलीच्या भावाने विरोध केला असता त्याला बेदम मारहाण केली. ...

वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | husband and wife became ips together in up got promotion yogi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमध्ये एक कौतुकास्पद घटना घडली आहे. पती-पत्नी एकत्र आयपीएस अधिकारी बनले आहेत. ...

शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार - Marathi News | deoria miscreants who harassing girls injured in half encounter 2 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार

विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हाफ एन्काऊंटरनंतर दोन आरोपींनी पकडलं आहे. ...

भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Team India cricketer Rahul Chahar father Deshraj Singh Chahar duped 26 Lakh rupees by builder gets death threat lodges fir in fraud case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी

Indian Cricketer Father Duped: फसवणूक झाल्याचे आणि पैसे दिल्याचे पुरावे असल्याने पोलिसांनी दाखल केला गुन्हा ...

संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड - Marathi News | deoria shocking eve teasing video 4 men to 2 minor girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड

आठवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा शाळेतून परतत असताना विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Amethi Murder case: The accused who killed the entire family of the teacher is finally arrested, shocking information has come to light | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती

Amethi Murder case: अमेठीमधील दलित शिक्षक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चंदन वर्मा याला अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडानंतर चंदन वर्मा हा फरार होता. ...