इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे. ...
फुलपूर मतदारसंघातील पडिला महादेव येथे ही सभा आयोजित केली होती. राहुल व अखिलेश मंचावर आले असताना उत्साहित लोक मंचावर चढले. त्यामुळे मंचावर जागाच शिल्लक राहिली नाही. ...
मोदी म्हणाले, ''चार जून फार दूर नाही. मोदी सरकारची 'हॅट्रिक' होत असल्याचे आज संपूर्ण देश आणि जगालाही माहीत आहे. नव्या सरकारमध्ये मला गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप सारे मोठे निर्णय घ्यायचे आहे. यामुळे मी बाराबंकी आणि मोहनलालगंजमधील लोकांना आ ...