एका बारावी नापास व्यक्तीने डॉक्टर असल्याचं खोट सांगून बिनधास्त एक क्लिनिक सुरू केलं. एवढंच नाही तर मोठ्या आजारांवर उपचार करण्याचा खोटा दावा करून रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. ...
गेल्या २७ वर्षांपूर्वी, संबंधित महिलेकडून कळत-नकळत एक मोठा अपराध घडला होता. यामुळे त्यांना स्वस्थ झोपही येत नव्हती. याच्याच पश्चात्तापाचा एक भाग म्हणून आता त्यांनी वाराणसी येथे येऊन हिंदू धर्म स्वीकारला आहे... ...