Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील खुशहालपूर गावामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडील म्हैशीला रेडकू झाल्यानंतर डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीसही तातडीने शेतकऱ्याकडे हजर झाले. ...
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आरएसएसची आढावा अथवा समीक्षा बैठक सुरू आहे. येथे पूर्व क्षेत्रातील संघ पदाधिकाऱ्यांच्या चार दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (27 जून) बैठकीचा दुसरा दिवस आहे. ...
उत्तर प्रदेशात योगी सरकारचा निर्णय; परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी अध्यादेश जारी; भरती, पदवी-डिप्लोमा यांच्यासह सर्व प्रवेश परीक्षांसाठीही नियम लागू ...
लग्न करून सासरच्या लोकांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न करायचे काही दिवस रहायचे आणि नंतर दागिने, पैसे घेऊन पोबारा करायचा. पुन्हा दुसरे सावज शोधायचे. असे प्रकार करणाऱ्या सध्या युपी, बिहारमध्ये कार्यरत आहेत. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हीआयपींवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अनधिकृतपणे लावलेले लाल-निळे दिवे, हूटर आणि प्रेशर हॉर्न काढण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत ५२८० वाहनांना दंड करण्यात आला आहे. ...