आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृताच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. ...
police Searched Stolen Buffaloes: उत्तर प्रदेशमधील सहारनपूर पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन म्हैशी तपास करून पाच दिवसांच्या आत शोधून आणल्या आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दोन म्हैशी चोरीला गेल्या होत्या. ...
कर्जाला कंटाळून जोडप्याने अखेरचा सेल्फी घेत गंगा नदीत उडी मारली आणि जीव दिला. त्या जोडप्याच्या आयुष्यात अखेरच्या काळात काय घडलं ते तपासात पुढे आले आहे. ...
मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. ...