लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

भक्ती अन् पर्यटनाचा संगम, महाकुंभ इथं बनवली 'डोम सिटी'; एका रात्रीचं भाडे किती? - Marathi News | Dome City, which attracts tourists coming to Prayagraj for Mahakumbh 2025, know the fare for one night | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भक्ती अन् पर्यटनाचा संगम, महाकुंभ इथं बनवली 'डोम सिटी'; एका रात्रीचं भाडे किती?

डोम सिटी ही संकल्पना बर्फाळ देश इग्लू येथून पुढे आली. भारतात इतक्या भव्यतेने पहिल्यांदाच डोम सिटी उभारली आहे. ...

खासदारालाच चुना लावला! कर्ज उचललेली जमीन १.६० कोटींना विकली; वर करही न भरलेला - Marathi News | The Samajvadi party MP was cheated! The land on which the loan was taken was sold for 1.60 crores; even the tax was not paid | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :खासदारालाच चुना लावला! कर्ज उचललेली जमीन १.६० कोटींना विकली; वर करही न भरलेला

बहुतांश ठिकाणी भूमाफियांवर राजकारण्यांचा वरदहस्त असतो, अनेक ठिकाणी राजकारणीच भूमाफिया असतात. ...

घटस्फोटानंतर युवकानं केले दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने पुन्हा साधली जवळीक, मग... - Marathi News | In Gorakhpur, the first wife maintained intimacy with her husband even after divorce, the second wife filed a complaint at the police station. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोटानंतर युवकानं केले दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने पुन्हा साधली जवळीक, मग...

लग्नानंतर काही महिने सुरळीत चालले होते. सर्व माझी काळजी घेत होते परंतु वेळेसोबत परिस्थिती बदलली ...

एकीशी लग्न, दुसरीसोबत वॉटर पार्कमध्ये मज्जा अन् तिसरी...; पत्नीचा गंभीर आरोप - Marathi News | Husband and wife make serious allegations against each other in Basti, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकीशी लग्न, दुसरीसोबत वॉटर पार्कमध्ये मज्जा अन् तिसरी...; पत्नीचा गंभीर आरोप

पतीच्या आरोपानंतर पत्नीनेही पतीवर पलटवार केला आहे. तिने पतीविरोधात गंभीर आरोप केलेत ...

कवीनं पत्नी बेपत्ता असल्याची पोस्ट FB वर टाकली; ३०० किमी दूर पोलिसांना सापडली  - Marathi News | Police find missing wife of poet Alok Paradkar from Lucknow within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कवीनं पत्नी बेपत्ता असल्याची पोस्ट FB वर टाकली; ३०० किमी दूर पोलिसांना सापडली 

आलोक पराडकर यांच्या पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. ...

भव्य महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार; जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक - Marathi News | The grand Mahakumbh Mela will last for 45 days as many as 40 crore devotees will come from all over the world | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भव्य महाकुंभमेळा ४५ दिवस चालणार; जगभरातून येणार तब्बल ४० कोटी भाविक

१३ जानेवारी २०२५ रोजीपासून सुरू होणार महाकुंभमेळा ...

लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..." - Marathi News | gorakhpur during wedding rituals bride ran away on pretext of going to toilet took away cash and jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..."

वराचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी त्याने वधूला साड्या आणि दागिने दिले होते. तसेच, लग्नाचा इतर खर्चही केला. ...

गर्लफ्रेंडला बाईकवरून गुपचूप पार्टीला घेऊन जात होता; अपघात होताच हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे आले... - Marathi News | He was secretly taking his girlfriend to a party on his bike; her family members rushed to the hospital as soon as the accident happened... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गर्लफ्रेंडला बाईकवरून गुपचूप पार्टीला घेऊन जात होता; अपघात होताच हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे आले...

अनेकदा शाळा, कॉलेज बंक करून ही जोडपी एखाद्या निवांत ठिकाणी फिरायला जात असतात. ...

मुलाने केली आई अन् ४ बहिणींची हत्या; शेजाऱ्यांनी घर हिसकावण्यासाठी छळ केल्याचा आरोप - Marathi News | Son kills mother and 4 sisters; he allege neighbor tortured to snatch house | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलाने केली आई अन् ४ बहिणींची हत्या; शेजाऱ्यांनी घर हिसकावण्यासाठी छळ केल्याचा आरोप

या घटनेनंतर आरोपी मोहम्मद अर्शदला अटक करण्यात आली आहे. अर्शद (२४) असे आरोपीचे नाव असून त्याने आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६), रहमीन (१८) या चार बहिणींसह आणि आई आसमा यांची हत्या केली. ...