लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
DJ वर गाणी लावून निघाली अंत्ययात्रा; महिला नाचल्या, लोकांनी पैशेही उडवले... - Marathi News | uttar-pradesh-jhansi-unique-funeral-procession-people-dance-on-dj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :DJ वर गाणी लावून निघाली अंत्ययात्रा; महिला नाचल्या, लोकांनी पैशेही उडवले...

तुम्ही यापूर्वी बँडच्या तालावर अंत्ययात्रा निघाल्याचे पाहिले असेल, पण आता DJ वर अंत्ययात्रा काढली गेली आहे. ...

सीमा-अंजू प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले... - Marathi News | cm yogi adityanath seema haider anju nasrullah love story pakistan | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सीमा-अंजू प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सीमा आणि अंजूबद्दल भाष्य केले आहे. ...

'उद्या सकाळी ये...' ; पोलिसांनी हटकलं, गँगरेप पीडित अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन - Marathi News | attar Pradesh teenage girl gangraped police did not take action then victim died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'उद्या सकाळी ये...' ; पोलिसांनी हटकलं, गँगरेप पीडित अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन

मुलीवर दोघांनी केला बलात्कार, नातेवाईक पोलिसांपुढे हतबल ...

"मी गेली ६ वर्ष मुख्यमंत्री आहे पण..."; योगींनी ममता बॅनर्जींना सुनावलं - Marathi News | Yogi Adityanath slams Mamta Banerjee saying I am CM of Uttar Pradesh in last 6 years but no riots till then | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"मी गेली ६ वर्ष मुख्यमंत्री आहे पण..."; योगींनी ममता बॅनर्जींना सुनावलं

Yogi Adityanath vs Mamta Banerjee:  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी बंगालच्या ममता सरकारवर जोरदार निशाणा साधला. यूपीमध्ये नगरपालिका ... ...

ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..., त्रिशुळ तिथे काय करतोय? योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य - Marathi News | If you call gyanvapi a mosque..., what is Trishul doing there? Big statement of Yogi Adityanath uttar pradesh politics | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..., त्रिशुळ तिथे काय करतोय? योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य

हिंदुत्ववादी गट न्यायालयात गेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते, त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. ...

नसता ‘उद्योग’! उभा केला अंबानींसारखा अँटिलिया, शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | There would be no 'industry'! Antilia like Ambani was raised, the atmosphere of fear among the neighbors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नसता ‘उद्योग’! उभा केला अंबानींसारखा अँटिलिया, शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Jara Hatke: आपलाही बंगला अंबानींच्या अँटिलियासारखा दिसावा म्हणून  एका व्यक्तीने आपल्या वडिलोपार्जित घराला अँटिलियासारखं रूप देत १४ मजली इमारत उभी केली. या इमारतीची डिझाइन ही अँटिलियाशी मिळतीजुळती आहे.  ...

रील बनवण्यासाठी बुलेटला घातली अंघोळ; फाजील स्टंट युवकाच्या अंगलट - Marathi News | Fazil Stunt Anglat; A bath applied to the bullet to make a reel in UP, police arrest youth | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रील बनवण्यासाठी बुलेटला घातली अंघोळ; फाजील स्टंट युवकाच्या अंगलट

तरुणाचा बुलेटला अंघोळ घालतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ...

हृदयद्रावक! रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात एकाच वेळी ४ कुटुंब उद्ध्वस्त झाली - Marathi News | 4 families were destroyed at the same time in a terrible ambulance accident at UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात एकाच वेळी ४ कुटुंब उद्ध्वस्त झाली

पहाटे ५ च्या सुमाराम रुग्णवाहिका कोतवालीच्या तुसरौर गावाजवळ पोहचली. तेव्हा अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली ...

३ कोटींना जमीन विकली, नवीन थार आणली; १० दिवसांनी त्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of Dharamveer Yadav, a young man from Uttar Pradesh, police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ कोटींना जमीन विकली, नवीन थार आणली; १० दिवसांनी त्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू

पोलिसांच्या तपासात युवकाची ओळख आगरा येथील ताजगंज गावचा रहिवासी असल्याचे झाली. मृत युवकाचे नाव धर्मवीर यादव असे असून त्याचे वय २२ वर्ष आहे. ...