लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! पोलिस हवालदाराने स्वत:ला पेटवून केला ठाण्यात प्रवेश - Marathi News | The police constable set himself on fire and entered the police station | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! पोलिस हवालदाराने स्वत:ला पेटवून केला ठाण्यात प्रवेश

आरोपी पोलीस शिपायाने पोलीस स्टेशनबाहेर स्वत:ला जाळून घेतले आणि चौकीत प्रवेश केला. ...

भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले - Marathi News | Chimkulya was beaten and teeth knocked out as Bhandara came to eat in Bareli | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले

घटनेबाबत माहिती देताना खुदगंज निवासी अनिल यांनी सांगितले की, श्रावण महिना संपत असल्याने शुक्रवारी गावच्या देवळात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Court: ‘वारंवार जोडीदार बदलणं…’, लिव्ह इनबाबत या हायकोर्टाचं परखड मत   - Marathi News | Court: 'Frequent change of spouse...', this high court's strong opinion regarding leave in relationship | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘वारंवार जोडीदार बदलणं…’, लिव्ह इनबाबत या हायकोर्टाचं परखड मत  

Leave in relationship : गेल्या काही काळात बदलत्या जीवनशैलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या प्रमाणामध्येही लक्षणीय अशी वाढ झाली आहे. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने परखड मत मांडलं आहे. ...

पिकींची अखेरची रात्र! साकिबसोबत जेवण केले अन् त्यानंतर...; डायरी रहस्य उलगडणार? - Marathi News | Dead Body Of Gym Receptionist Girl Found Hanging In Room In Vaishali Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिकींची अखेरची रात्र! साकिबसोबत जेवण केले अन् त्यानंतर...; डायरी रहस्य उलगडणार?

हत्येचा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर ठेवून गोंधळ घातला. ...

केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार; मुलाच्या पिस्तूलातून झाडलेल्या गोळीत मित्राचा मृत्यू - Marathi News | Firing at Union Minister kaushal Kishore house; A friend's death from a bullet fired by a Son's pistol | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार; मुलाच्या पिस्तूलातून झाडलेल्या गोळीत मित्राचा मृत्यू

घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. फुटेजचीही तपासणी केली जात आहे.  ...

२०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला - Marathi News | Came in 2014 will leave in 2024, Akhilesh Yadav's attack on Modi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला

Akhilesh Yadav: भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल. ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण; तीन महिने बलात्कार - Marathi News | Abduction of minor girl; Raped for three months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचे अपहरण; तीन महिने बलात्कार

मुलीची देवरिया येथून २६ ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली, तर मंगळवारी २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. ...

"पतीने माणुसकीची किंमत चुकवली"; पीडित पत्नीचा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप - Marathi News | "Husband paid the price for humanity"; The victim's wife made a serious allegation against the officer in case of mohit yadav suicide | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"पतीने माणुसकीची किंमत चुकवली"; पीडित पत्नीचा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस थांबवून बसमधील प्रवाशांना नमाज पठण करण्यास मुभा दिल्यामुळे बसचे वाहक मोहित यादव यांचे निलंबन करण्यात आले होते. ...

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्... - Marathi News | mobile blast during charging child burned while playing game on phone lalitpur uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्...

वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. ...