लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 18 लाख बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले; वाळवीने खाऊन घेतले - Marathi News | uttar-pradesh-termites-eat-currency-notes-worth-rupees-18-lakh-kept-in-bank-of-baroda-locker | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलीच्या लग्नासाठी जमवलेले 18 लाख बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले; वाळवीने खाऊन घेतले

याप्रकरणी बँक चौकशी करणार आहे. ...

पाकिस्तानी तरुणीशी फोनवर गप्पा... लष्कराची माहिती दिली आयएसआयला, एकाला अटक! - Marathi News | Uttar Pradesh ATS arrests former contract Army employee for selling 'intelligence' to ISI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी तरुणीशी फोनवर गप्पा... लष्कराची माहिती दिली आयएसआयला, एकाला अटक!

लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केली. ...

चोराचा कारनामा! मंदिरात आला, पूजा करून माफी मागितली अन् देवाची मूर्ती चोरली - Marathi News | meerut man offers prayer and steals laddu gopal idol from meerut temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोराचा कारनामा! मंदिरात आला, पूजा करून माफी मागितली अन् देवाची मूर्ती चोरली

मंदिरातील देवाच्या मूर्तीची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश केला. पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला. ...

स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली - Marathi News | Son dies after Scorpio's airbags fail to deploy after Accident; Father filed case on Anand Mahindra and Company Employees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली

पोलिसांनुसार राजेश यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला त्यांनी महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही गिफ्ट केली होती. ...

हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू - Marathi News | up 2 newborns die due to cold in private clinic doctor held | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! AC सुरू करून झोपायला गेली डॉक्टर; थंडीने 2 नवजात बाळांचा मृत्यू

मुलांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांनी शनिवारी रात्री झोपताना एअर कंडिशनर चालू केला ज्यामुळे खोली खूप थंड झाली.  ...

श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir, Grand Lotus Shaped Fountain Planned Near Ram Mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे. ...

“माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले  - Marathi News | bjp mp brij bhushan sharan singh reaction over lok sabha election 2024 ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले 

Brij Bhushan Sharan Singh: तुमचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर असल्याबाबत ब्रिजभूषण सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ...

नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू - Marathi News | The havoc of the cobra snake! Three days ago, two snakes stung the brothers, then the father...; Death of children in UP Horrible News | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे नाग नागिणीचे जोडे तीन दिवस त्या घरातच राहिले होते. पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्पमित्रांनी या जोड्याला पक़डले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरु झाली आहे.  ...

डोळ्यात अश्रू, हातात फोटो अन् आई वडिलांचा शोध; 'ती' अमेरिकेतून भारतात आली, मग... - Marathi News | American girl comes to India to search for real parents in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यात अश्रू, हातात फोटो अन् आई वडिलांचा शोध; 'ती' अमेरिकेतून भारतात आली, मग...

महोगनी ही चारबाग स्टेशनवर जाऊन रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलली. त्या अनाथालयातही गेली जिथे अमेरिकन महिलेने तिला दत्तक घेतले. ...