दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, सासऱ्यांना धक्काच बसला. यानंतर सासरा जावयाची तक्रार घेऊन त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले. यानंतर, सासरच्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. ...
IPS Bajrang Prasad Yadav : बजरंग प्रसाद यादव यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. २०१४ मध्ये जेव्हा ते दहावीत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताविरोधात कारवाया करणाऱ्याच्या कटात सामील असलेल्या आणि पाकला संवेदनशील माहिती पाठवणाऱ्या अनेकांची धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Women Kills husband Over immoral relationship: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका महिलेने प्रियकर पुतण्यासोबत मिळून पतीची हत्या केली. ...