शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाला क्रौर्य मानले तर अनेक विवाह तुटतील..., वैवाहिक संबंधांवर कोर्टाची मोठी टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 06:02 IST

Marital Relations: पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होतच असतात. जर  पती-पत्नीमधील लहानसहान वादांना घटस्फोट कायद्यांतर्गत क्रूरता म्हणून पाहिले जाऊ लागले, तर अनेक विवाह तुटतील आणि प्रत्येकजण या आधारावर घटस्फोट घेण्यास सुरुवात करेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

प्रयागराज - पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होतच असतात. जर  पती-पत्नीमधील लहानसहान वादांना घटस्फोट कायद्यांतर्गत क्रूरता म्हणून पाहिले जाऊ लागले, तर अनेक विवाह तुटतील आणि प्रत्येकजण या आधारावर घटस्फोट घेण्यास सुरुवात करेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंग आणि न्यायमूर्ती शिवशंकर प्रसाद यांच्या खंडपीठाने गाझियाबादच्या रोहित चतुर्वेदी यांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर थेट परवानगी न देता वेगळे राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याला कायदेशीररित्या विभक्त होण्याचे निर्देश देताना ही टिप्पणी केली. 

आरोप काय?- याचिकाकर्त्याने पत्नीवर बेकायदेशीर वैवाहिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. - ज्या दाम्पत्याच्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती त्यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. पत्नीने लग्नानंतर काही महिन्यांतच नांदायला नकार दिला आणि ती सतत आई-वडिलांशी भांडण करत असे, असा आरोप पतीने केला.

टॅग्स :Courtन्यायालयrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवार