शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:48 IST

सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती बोलत होत्या.

सहारनपूर:  जर या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर सध्याच्या  एनडीए सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही, असा दावा बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी रविवारी केला आहे. सहारनपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मायावती म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यांची जातीयवादी, भांडवलशाही, संकुचित आणि द्वेषपूर्ण धोरणे, आणि त्यांच्या बोलण्यात व कृती करण्यात फरक आहे. या निवडणुका निष्पक्ष झाल्या तर त्यांना केंद्रात सत्तेत परत येणे त्यांच्यासाठी सोपे नाही.

या निवडणुकांमध्ये त्यांची नाटकबाजी, घोषणाबाजी आणि गॅरंटी चालणार नाही. केवळ फसव्या घोषणा आणि वरवरची गॅरंटी यांच्या उलट त्यांनी जमिनीवर कोणतेही काम केलेले नाही हे देशातील जनतेला समजले आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmayawatiमायावती