शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

"पतीने माणुसकीची किंमत चुकवली"; पीडित पत्नीचा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 18:23 IST

उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस थांबवून बसमधील प्रवाशांना नमाज पठण करण्यास मुभा दिल्यामुळे बसचे वाहक मोहित यादव यांचे निलंबन करण्यात आले होते.

बरेली - नोकरी गेल्यामुळे आत्महत्या केलेल्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्याच्या पत्नीने बरेली विभागाचे आरएस दीपक चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या पतीला नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर चौकशीसाठी कार्यालयात दररोज बोलावण्यात येत होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्यांची बाजू ऐकूनच घेतली जात नव्हती. अधिकारी वर्गाच्या या जाचाला कंटाळूनच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचं मोहित यादव यांच्या पीडित पत्नी रिंकी यांनी म्हटलंय  

उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस थांबवून बसमधील प्रवाशांना नमाज पठण करण्यास मुभा दिल्यामुळे बसचे वाहक मोहित यादव यांचे निलंबन करण्यात आले होते. नोकरी गेल्याचं दु:ख आणि अधिकारी वर्गाकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळेच मोहित यादव यांनी आत्महत्या केल्याचं त्यांची पत्नी रिंकी यांनी म्हटलं आहे. रिंकी यांनी बरेली विभागाचे आरएम दीपक चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

आरएमकडून माझ्या पतीला दररोज कार्यालयात बोलावण्यात येत होते. मात्र, त्यांची बाजू ऐकूनच घेतली जात नव्हती. त्यांची बाजू न ऐकताच त्यांना नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळेच, अचानक नोकरी गेल्याने पतीने आत्महत्या केल्याचं रिंकी यांनी म्हटलं आहे. माझ्या पतीने माणुसकीची किंमत चुकवली, असे म्हणत रिंकी यांनी प्रशानातील अधिकाऱ्यांविरुद्ध आपली भूमिका मांडली. मैनपुरीच्या घिरोर तालुक्यातील नगला गावचे रहिवाशी असलेल्या मोहित यादव हे बरेली डेपोमध्ये कंत्राटी पद्धतीने वाहक म्हणून नोकरीवर होते.  आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मनी धरुन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक, तसेच आर्थिक तंगीतून मोहित यादव यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या घटनेवरुन समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनीही ट्विट करुन युपी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBus DriverबसचालकNamajनमाजCrime Newsगुन्हेगारी