शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Ghaziabad Aligarh NH91: वर्ल्ड रेकॉर्ड: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने करुन दाखवलं; 100 तासात बांधला 100 Km रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 17:17 IST

200 रोड रोलर, 80 हजार मजूर आणि 250 अभियंत्यांनी रात्रंदिवस काम करुन बनवला वर्ल्ड रेकॉर्ड.

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात. त्यांच्या मंत्रालयाने आतापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी लवकर महामार्गा बनवण्याचे विक्रम केले आहेत. आता नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या नावावर एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. NHAI ने फक्त 100 तासांत 100 किलोमीटर गाझियाबाद-अलिगड द्रुतगती  (NH-91) रस्ता तयार करण्याचे काम केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, NHAI ने या कामासाठी 200 रोड रोलर आणि विविध मशिनरींसह 250 अभियंते आणि सूमारे 80 हजार मजूरांना कामाला लावलं होतं. या सर्वांनी मिळून 100 तासांत 112 किलोमीटर रस्ता तयार करण्याचा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी 105 तासात 75 किलोमीटर रस्ता बनवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस वेवर 15 मे रोजी सकाळी 10 वाजता काम सुरू झाले आणि आज पहाटे 2 वाजता 100 तास पूर्ण झाले. हा 6 लेनचा एक्स्प्रेस वे आहे.

हे बांधकाम क्यूब हायवेज L&T च्या सहकार्याने करत आहे. विश्वविक्रम करण्यासाठीच हा जलद कामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सहा लेनचा रस्ता करताना सुशोभीकरणाचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला योग्य रोषणाई व सुंदर दुभाजक करण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर हिरवळ असून झाडेही लावली आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गUttar Pradeshउत्तर प्रदेश