शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांच्या घरी चोरी, मुलीचे लाखोंचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 18:45 IST

पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, मुन्नवर राणा यांच्या घरी चोरी झाली असून सोन्याच्या दागिन्यांसह ४० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेल्याचं म्हटलं आहे.

प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांच्या यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. मुनव्वर राणा रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. या चोरीत ४० लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राणा यांना प्रकृती अस्वास्थतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे, त्यांचे कुटुंबीयही त्यांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयातच होते. त्यावेळी, ही चोरीची घटना घडली. 

पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, मुन्नवर राणा यांच्या घरी चोरी झाली असून सोन्याच्या दागिन्यांसह ४० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेल्याचं म्हटलं आहे. चोरी करण्यात आलेले दागिने त्यांची मुलगी फौजिया हिचे होते. एका बॅगमध्ये हे दागिने ठेवण्यात आले असून ती बॅग स्टोअर रुमध्ये होती, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. डीसीपी सेंट्रल झोन अपर्णा रजत कौशिक यांनी म्हटले की, चोरांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि शेजारील लोकांची चौकशी करुन चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

दरम्यान, मुनव्वर राणा हे उर्दूचे प्रसिद्ध शायर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती स्वास्थ बिघडले आहे. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मे महिन्यातही त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस