शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आई वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवायची; नंतर बॉयफ्रेंडला बोलवायची, एके रात्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:07 IST

आई वडील झोपी गेल्यावर हळूच बॉयफ्रेंड तिच्या घरी येत होता व ते जागे होण्यापूर्वी जातही होता. तीन महिन्यांपासून सुरु असलेला हा खेळ...

प्रेमासाठी तरुण तरुणी काय करतील, कोणत्या थराला जातीय याचा नेम नाही. बॉयफ्रेंडला रात्रीचे भेटता यावे म्हणून एक तरुणी आई वडिलांना जेवणातून झोपेच्या गोळ्या देत होती. ते झोपी गेल्यावर हळूच बॉयफ्रेंड तिच्या घरी येत होता व ते जागे होण्यापूर्वी जातही होता. तीन महिन्यांपासून सुरु असलेला हा खेळ अखेर थांबला आहे. कसा तो पहा...

मांजर डोळे बंद करून दुध पिते, तिला वाटते कोणी पाहत नाहीय... ही म्हण आठवली असेल. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडला आहे. परवा, बुधवारी रात्री तरुणीची पोलखोल झाली आणि तिच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तरुणी तिच्या आई वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन निवांत झोपवत होती, परंतु शेजारी, गल्लीतील लोक जागे असायचेच. एक तरुणा रात्री उशिरा आपल्या गल्लीतून जातोय हे तेथील काहींनी पाहिले होते. त्यांनी माग काढला असता तो तरुण त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या तरुणीच्या घरी जात असल्याचे समजले. त्यांनी या तरुणीच्या वडिलांना सावध केले. 

तरुणीचा बॉयफ्रेंडला भेटण्याचा प्लॅन ठरला. तिने तिच्या आई वडिलांना जेवणातून झोपेची गोळी दिली. परंतु, तिच्या आई-वडिलांनी ते जेवण जेवलेच नाही. जेवण लपवून त्यांनी नेहमीच्या वेळेप्रमाणे झोपेचे नाटक केले. तरुणीने तिच्या प्रियकराला तसा मेसेज दिला. तो घरी आला असता थोड्या वेळाने आई वडील उठले आणि त्यांना रंगेहाथ पकडले. 

त्यानंतर शेजारी आणि गल्लीतल्या लोकांनाही बोलविण्यात आले. या सर्वांनी मिळून तरुणाला चोप चोप चोपले. त्याच्या घरच्यांनाही बोलविण्यात आले. यानंतर भांडण सुरु झाले. यामुळे अखेर पोलिसांना बोलवून त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrelationshipरिलेशनशिप