शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी झाली, जागा वाटपही फायनल; अखिलेश यांनी सांगितला UP मधील I.N.D.I.A चा पुढचा प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 22:09 IST

INDIA च्या पुढच्या रणनीतीकडे लक्ष वेधत सपा अध्यक्ष अखिलेश म्हणाले...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाचा तिढा आता सुटला आहे. यानंतर, सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील 'I.N.D.I.A.' ची पुढील रणनीती काय असेल? यासंदर्भात भाष्य केले आहे. अखिलेश यादव म्हणाले, आघाडी झाली आहे आणि जागा वाटपही झाले आहे. यानंतर आता मी 25 फेब्रुवारीला ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्यासाठी जाणार आहे.

INDIA च्या पुढच्या रणनीतीकडे लक्ष वेधत सपा अध्यक्ष अखिलेश म्हणाले, ''आता, भाजपच्या डावपेचात अडकू नका, हे जनतेला समजावण्याची आवश्यकता आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही भाजपच्या कट कारस्थानांपासून स्वतःचा बचाव करावा लागेल." एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गडबडीवरही भाष्य करत भाजपवर निशाणा साधला.

सपा-काँग्रेसमध्ये असे झाले जागा वाटप -महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात 63:17 असे जागा वाटप झाले आहे. जागावाटपानंतर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश आता पूर्णपणे भाजपच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. गेल्या 21 फेब्रुवारीला सपा आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटल्याने उत्तर प्रदेशात I.N.D.I.A. मध्ये तुटण्यापासून वाचली आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक