शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

अयोध्येत दीपोत्सवात राम की पैडी येथे  ८०,००० दिव्यांच्या रांगोळीचा लखलखाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:22 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, या वर्षीचा नववा दीपोत्सव-२०२५ अयोध्येला नवीन सांस्कृतिक उंचीवर घेऊन जाईल. श्रीरामनगरी केवळ लाखो दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणार नाही, तर उत्तर प्रदेशच्या लोककला, परंपरा आणि अध्यात्माचा एक अनोखा संगमदेखील सादर करणार आहे.

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील दीपोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, राम की पैडी येथे ८०,००० दिव्यांनी सजवलेली रांगोळी साकारली जाणार आहे. दरम्यान, अयोध्या धामला अधिक भव्य स्वरूप देण्यासाठी २० विशेष सेल्फी पॉइंट्स तयार केले जात आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, या वर्षीचा नववा दीपोत्सव-२०२५ अयोध्येला नवीन सांस्कृतिक उंचीवर घेऊन जाईल. श्रीरामनगरी केवळ लाखो दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणार नाही, तर उत्तर प्रदेशच्या लोककला, परंपरा आणि अध्यात्माचा एक अनोखा संगमदेखील सादर करणार आहे. या वर्षी, राम की पैडी येथील देखावा अद्वितीय असेल. यामध्ये ८०,००० दिव्यांनी सजवलेली रांगोळी असेल. अयोध्येतील दीपोत्सवाच्या इतिहासात प्रथमच, राम की पैडी येथे इतकी मोठी रांगोळी तयार केली जात आहे. सेल्फी पॉइंट्सचे वैशिष्ट्यअयोध्या धामला अधिक भव्य स्वरूप देण्यासाठी २० विशेष सेल्फी पॉइंट्स तयार केले जात आहेत. 

हे सेल्फी पॉइंट्स रामायणातील विविध अध्यायांवर आधारित असतील. धर्मपथ, लता मंगेशकर चौक, राम की पैडी आणि रामकथा पार्क यांसारख्या प्रमुख ठिकाणी स्थापित केले जातील.

प्रत्येक सेल्फी यामध्ये हनुमानजी सुमेरु पर्वतासह उड्डाण करत आहेत, भगवान श्रीरामांना पावसापासून वाचवण्यासाठी केळीच्या पानाखाली उभे आहेत, हनुमान श्रीराम, लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन उड्डाण करत आहेत अशी भावनिक व प्रेरणादायी दृश्ये यात समाविष्ट आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ayodhya Deepotsav: 80,000 Lamps Illuminate Ram Ki Paidi Rangoli

Web Summary : Ayodhya prepares for Deepotsav with a grand 80,000-lamp rangoli at Ram Ki Paidi. Twenty special Ramayana-themed selfie points are being created to enhance the festive experience, showcasing Uttar Pradesh's culture and spirituality.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथ