शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

३५ गुन्हे, १ लाखाचे बक्षीस, उत्तर प्रदेशमध्ये गुंडाचा एन्काऊंटर; गुंड विनोद उपाध्याय चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:56 IST

उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एका गुंडाला चकमकीत ठार केले आहे.

उत्तर प्रदेशपोलिसांनी आणखी एका गुंडाला चकमकीत ठार केले आहे. सुलतानपूरमध्ये एसटीएफने मोठा माफिया आणि शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायला चकमकीत ठार केले आहे. गोरखपूर पोलिसांनी विनोद कुमार उपाध्यायवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.  शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायने स्वतःची संघटित टोळी तयार करून गोरखपूर, बस्ती, संत कबीर नगर, लखनौ येथे अनेक हत्याकांड घडवून आणले होते.

राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार

एसटीएफ मुख्यालयाचे डेप्युटी एसपी दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने उपाध्यायचा एन्काउंटर केला. विनोद उपाध्याय याच्यावर गोरखपूर, बस्ती आणि संत कबीर नगरमध्ये ३५ गुन्हे दाखल आहेत, पण त्याला एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.

शुक्रवारी पहाटे एसटीएफच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने गोळीबार सुरू केला. त्याने एसटीएफ टीमवर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर एसटीएफने त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, यावेळी  त्याचा मृत्यू झाला. 

STF टीम ७ महिन्यांपासून उपाध्यायचा शोध घेत होती. STF आणि गोरखपूर क्राइम ब्रँचची टीम ७ महिन्यांपासून उपाध्यायचा शोध घेत होती. विनोद उपाध्याय यांचा यूपीच्या टॉप १० माफियांच्या यादीत समावेश होता. विनोद उपाध्याय हा अयोध्या जिल्ह्यातील पूर्वा येथील रहिवासी असून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूपी पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

एका थप्पडमुळे केली हत्या

विनोद उपाध्याय याने एका थप्पडमुळे एका व्यक्तीची हत्या केली होती. यामुळे तो उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्धी झोतात आला होता. या घटनेतून विनोद उपाध्याय याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. २००४ मध्ये गोरखपूर तुरुंगात बंदिस्त गुन्हेगार जीतनारायण मिश्रा याने काही मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर त्याला थप्पड मारली होती. विनोद उपाध्याय हा अयोध्येचा रहिवासी होता.पुढच्या वर्षी जीतनारायण मिश्रा तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा संधी बघून विनोद उपाध्यायने २००५ साली संत कबीर नगर बखीराजवळ त्यांची हत्या केली, त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस