धाराशिव लाचलुचपत विभागाने बुधवारी लाच स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे यांना रंगेहाथ पकडून अटक करत दोघांवर गुन्हा दाखल केला होता. ...
या शेतकऱ्याने पवनचक्कीच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असता त्यांना त्यांच्याच शेतातील उसाने मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ...