शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आईबाबांच्या युट्युबपेक्षा वेगळं, तुमचं स्वत:चं असं खास काही!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 6:00 AM

युट्युब किड्स

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

आईबाबांच्या युट्युबवर काही बघायचं म्हणजे तिथे बातम्या आणि  इतर गोष्टींचाच भडीमार असतो. त्यातून तुम्हा मुलांच्या आवडीचे व्हिडीओ शोधून काढणं जामच कठीण काम असतं. म्हणूनच आता युट्युबने युट्युबकिड्स नावाचा वेगळा प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. ही वेबसाईट्स आणि याचे एप्स फक्त मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेले आहेत. आर्ट, क्राफ्ट, गाणी, गप्पा, गोष्टी, माहिती असं सगळं सग आहे त्यात. पालक आणि मुलांना काय आवडले याचा अभ्यास करणारे लोकं. यातही प्रत्येक वयानुसार व्हिडीओज आहेत. तुम्ही किती वेळ स्क्रीनसमोर घालवायचा हे ठरवण्यासाठी टायमर आहे. 

या सगळ्यामुळे तुम्हा मुलांना तुमच्या आवडीचे व्हिडीओ बघणं सोपंही जाऊ शकतं आणि किती वेळ तुम्ही युट्युबवर होतात हे बघून त्यानुसार आपला स्क्रीनटाईमही  आपण ठरवू शकतो. आपल्याला ऑनलाईन जायचं आहे तर वेळेच बंधनही आपण आपलं घालायला शिकलं पाहिजे. गुगलवर youtubekids असं सर्च केलंत की त्याच्या वेबसाईटवर तुम्हाला जाता येईल. तसंच ऍपल  आणि अँड्रॉइड ऍप स्टोअर्स मधूनही तुम्ही youtubekids डाउनलोड करू शकता.